Sample PERL program - Marathi

539 visits



Outline:

सॅम्पल पर्ल प्रोग्रॅम आतापर्यंत कवर केलेले सर्व प्रमुख विषयांवर सॅम्पल पर्ल प्रोग्रॅम मध्ये समाविष्ट करणे. हा प्रोग्राम एक क्षेत्रचे विविध वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचे अंदाजचे काही रिपोर्ट्सचे आऊटपुट देईल. 1. '''Weather.pm''' एक मॉड्यूल फाईल आहे, जो ह्या प्रोग्रॅमचा आवश्यक डेटा ठेवण्याससाठी एक जटिल डेटा स्ट्रक्चर ठेवतो. 2. weather_report.pl हा तो पर्ल प्रोग्राम आहे, जो आवश्यक आउटपुट देण्यासाठी ह्या मॉड्यूल फाईलचा वापर करतो.