Conditional statements - Marathi

928 visits



Outline:

If कंडीशन चा वापर काही कंडीशन तपासण्यासाठी होतो. जर ती कंडीशन ट्रू असेल तर कोड कार्यान्वित होतो. If else कंडीशन चा वापर काही कंडीशन तपासण्यासाठी होतो. जर ती कंडीशन ट्रू असेल तर कोड कार्यान्वित होईल नाही तर एल्स ब्लॉक मधला कोड कार्यान्वित होतो.