Perl Module Library (CPAN) - Marathi

501 visits



Outline:

पर्ल मॉड्यूल लाइब्ररी मॉड्यूल्स चे लाइब्ररी Comprehensive Perl Archive Network (CPAN) आहे. 1. वापरकर्ता CPAN मध्ये अस्तित्वात असलेल्या मॉड्युल्स् चे वापर उपलब्ध करून घेऊ शकता. 2. वापरकर्ता द्वारे नवीन मॉड्यूल्स तयार करून मध्ये अपलोड केले जाऊ शकते, त्यामुळे इतर पर्ल वापरकर्ते त्याचा वापर करून घेऊ शकतात.