Functions in Perl - Marathi

389 visits



Outline:

पर्लकडे स्वतःची फंक्शन्स आहेत तसेच ते युजरला त्याने डिफाइन केलेली फंक्शन वापरण्याची परवानगी देते. फंक्शन्सचा उपयोग विशिष्ट कार्य करण्यासाठी होतो. ते एक किंवा अनेक अर्ग्युमेंटस घेऊ शकते. तसेच ते एक किंवा अनेक व्हॅल्यूज रिटर्न करू शकते.