This is a sample video. To access the full content, please Login
No questions yet
660 visits
Outline:ऍरे हे पर्लमधे उपलब्ध असलेले एक डेटा स्ट्रक्चर आहे. पर्लमधील ऍरे घटक म्हणून कोणत्याही प्रकारचा डेटा संचित करू शकतात. ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमी/जास्त होते. ऍरेचा शेवटचा इंडेक्स: $#array ऍरेची लांबी अशी मोजू शकतो: $#array+1 किंवा scalar (@array) ेकिंवा $length = @array ऍरेचे घटक असे मिळवतात: $arrayName[indexOfElement] for आणि foreach लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून आयटरेट करता येते.
ऍरे हे पर्लमधे उपलब्ध असलेले एक डेटा स्ट्रक्चर आहे. पर्लमधील ऍरे घटक म्हणून कोणत्याही प्रकारचा डेटा संचित करू शकतात. ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमी/जास्त होते. ऍरेचा शेवटचा इंडेक्स: $#array ऍरेची लांबी अशी मोजू शकतो: $#array+1 किंवा scalar (@array) ेकिंवा $length = @array ऍरेचे घटक असे मिळवतात: $arrayName[indexOfElement] for आणि foreach लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून आयटरेट करता येते.
Show video info
Pre-requisite