Array functions - Marathi

428 visits



Outline:

1. push अॅरेच्या शेवटी घटक जोडणे. 2. pop अरे मधून शेवटचे घटक काढून टाकणे. 3. unshift अॅरेच्या सुरवातील घटक जोडणे. 4. shift सुरवातील अॅरेच्या घटक काढून टाकणे. 5. split हा फंक्शन स्ट्रिँगला विभागतो आणि त्याचा अरे तयार करतो. 6. qw qw याचा अर्थ “Quoted word” व्हाईट स्पेसने वेगळे केलेल्या शब्दांची सूची आपल्याला देतो. 7. sort ऍरेला अक्षरांच्या क्रमानुसार सॉर्ट करते.