Learn advanced typing - Marathi

1013 visits



Outline:

प्रगत टायपिंग शिकणे. परिच्छेद टाईप करणे, शब्द संपादित करणे, भाषा ठरविणे आणि खेळ खेळणे. शिकणाऱ्याला , परिच्छेद टाईप, शब्द संपादित, भाषा ठरविणे (हा पर्याय केवळ नमूद केलेला आहे दर्शविलेला नाही.) समजेन. शिकणारा खालील प्रमाणे खेळ हि खेळू शकतो. सूचना वाचणे, खेळाच्या स्तराची मांडणी करणे, शिकणारा तो किंवा ती स्वःताहून खेळाचा शोध घेऊ शकतात. Assignment: खेळाचा स्तर ठरवा.