Solving Non linear Equations - Marathi

981 visits



Outline:

सांख्यिकीय पद्धती - अरेषात्मक (नॉन लिनियर)समिकरणे सोडवणे सांख्यिकीय पद्धतींचा वापर करून अरेषात्मक (नॉन लिनियर) समीकरणे कसे सोडवायचे हे जाणून घ्या दुभाजन पद्धत जाणून घ्या छेदिका पद्धत जाणून घ्या अरेषात्मक (नॉन लिनियर) समीकरणे सोडवण्यासाठी Scilab कोड कसे विकसित करायचे हे जाणून घ्या