Simulating a PID controller using XCOS - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

652 visits



Outline:

Xcos वापरून PID कंट्रोलर सिम्युलेट करणे: 1. ''PID''' कंट्रोलरची अंमलबजावणी करण्यासाठी '''firstorder.xcos''' फाईल बदल करणे. 2. लूप बंद करणे. 3. PID गेन्स सेट करणे आणि त्याचा प्रतिसाद निरीक्षण करणे. 4. आवश्यक डेटा प्लॉट करणे.