File handling - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

822 visits



Outline:

फाईल हॅंड्लिंग - सायलॅब हॅंड्लिंग write() वापरुन फाईल लिहीणे. read() वापरुन फाईल मधून वाचणे. mopen() वापरुन अस्तित्वातील फाईल उघडणे. mclose() वापरुन आधीच उघडलेली फाईल बंद करणे.