Raster Data Styling - Marathi

346 visits



Outline:

कोड फाइल्स लिंकवरून उदाहरण फाइल्स डाउनलोड आणि सेव्ह करण्याविषयी माहिती दिलेल्या लेयरसाठी कोऑर्डिनेट रेफरेंस सिस्टम बदलणे पिक्सेल मूल्य पाहण्यासाठी Identify Features टूल वापरणे रास्टर नकाशाची स्टाइल बदलणे रास्टर प्रोपर्टिज बद्दल मेटाडेटा माहिती पहाणे रास्टर कॅल्क्युलेटरमध्ये एक एक्स्प्रेशन लिहिणे