The Greenhouse Effect - Marathi

136 visits



Outline:

ग्रीनहाऊस वायूंचा वातावरणातील तापमानावर होणारा परिणाम. हिमयुग आणि आजच्या वातावरणाची तुलना. वातावरणातील तापमानावर ग्लास पेन्स आणि ढगांचा परिणाम. वातावरणातील वायूंची फोटॉनबरोबर होणारी आंतरक्रिया. वातावरणातील वायूंचा ग्रीनहाऊस इफेक्टमधील सहभाग.