States of Matter - Marathi

260 visits



Outline:

स्टेटस् ऑफ मॅटर, इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन कसे वापरायचे पदार्थाच्या तीन अवस्थांची वैशिष्ट्येः स्थायू, द्रव, वायू तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे कणांच्या हालचालीतील परिवर्तन पदार्थाच्या स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेतील कणांमधील आंतरक्रियेची तुलना तापमान आणि रेणूंची गतिज उर्जा यांच्यातील संबंधांचा अभ्यास