Models of the Hydrogen Atom - Marathi

106 visits



Outline:

Models of the hydrogen atom या सिम्युलेशन इंटरफेसचे स्पष्टीकरण हायड्रोजन अणूच्या विविध मॉडेल्सची कल्पना करणे इलेक्ट्रॉनच्या कक्षांचे भौतिक चित्र आणि उर्जा स्तर डायग्राम यांचा संबंध अणूची विविध मॉडेल्स आणि त्यांच्या मर्यादांचे स्पष्टीकरण उर्जा स्तर डायग्रामचे स्पष्टीकरण प्रत्येक अणूच्या मॉडेलसाठी प्रायोगिक अंदाजांचे स्पष्टीकरण प्रत्येक मॉडेलच्या मर्यादांचे स्पष्टीकरण क्वांटम नंबर्स n, l, m याविषयी माहिती n, l आणि m या व्हॅल्यूज वापरून कक्षेचा आकार आणि ओरिएंटेशन ठरवणे