Fluid pressure and flow - Marathi

128 visits



Outline:

वातावरणाच्या उपस्थितीत दाबात झालेला बदल वातावरणाच्या अनुपस्थितीत दाबात झालेला बदल टाकीचा आकार बदलल्यास दाबातील बदलाचे प्रात्यक्षिक द्रवाच्या विविध खोलींवर दाबातील बदलाचे प्रात्यक्षिक वस्तुमानाच्या बदलाचा दाबावरील परिणाम विविध घनतेच्या द्रवांचे दाब मोजणे बर्नौलीच्या सिध्दांताचे प्रात्यक्षिक टाकीच्या तळाशी असलेल्या दाबाचे गणन करणे Hose ची स्थिती बदलून पाण्याच्या गतीमार्गाचे निरीक्षण.