Faradays Electromagnetic Lab - Marathi

120 visits



Outline:

Faraday's Electromagnetic Lab सिम्युलेशनच्या इंटरफेसविषयी माहिती Options मेनू वापरून सुयांचे अंतर आणि सुयांच्या आकारातील बदल बार चुंबकाच्या शक्तीच्या बदलाबरोबर चुंबकीय क्षेत्रातील बदल पोलॅरिटी उलट करून पाहणे लूप पॅरामीटर्समधे बदल करून प्रवर्तित EMF मधील बदल AC करंट स्त्रोताचा प्रवर्तित EMF वरील परिणाम कॉइलमधील व्होल्टेजच्या बदलामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीत होणारे बदल रोहित्रचे कार्य पाहणे जनरेटरचे कार्य समजून घेणे