Bending Light - Marathi

133 visits



Outline:

प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन, अपस्करण यांचे स्पष्टीकरण. प्रकाशाच्या वक्रीभवनाद्वारे अपवर्तनांकाचे स्पष्टीकरण. विविध माध्यमांमुळे परावर्तन आणि अपवर्तनात होणारे बदल. प्रिझम आणि लेन्ससारखी(भिंग) ऑप्टिकल उपकरणे वापरणे प्रकाशाची तीव्रता आणि वेग मोजणे. तरंगांचे विविध नमुने बघणे.