Developing an equation-based model - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

344 visits



Outline:

आऊटलाईन : विविध Perspectives परिभाषित करणे. लायब्ररी ब्राऊझर परिभाषित करणे. भिन्न व्ह्यू आयकॉन्सची व्याख्या करणे. नवीन Modelica क्लास तयार करणे. व्हेरिएबल आणि पॅरामीटर घोषित करणे Start आणि Unit एट्रिब्यूट परिभाषित करणे. min आणि max एट्रिब्यूट परिभाषित करणे. कमेंट्स परिभाषित करणे. इक्वेशन्स घोषित करणे. Simulation Setup बटण वापरणे. स्टॉप टाईम निर्दिष्ट करणे. Messages browser एरर्स दुरुस्त करणे.