Flow over a flat plate - Marathi

399 visits



Outline:

OpenFOAM वापरून फ्लो ओव्हर अ फ्लॅट प्लेट प्रॉब्लेमचा तपशील फ्लुईड मेकॅनिक्समधील मूलभूत प्रॉब्लेम फ्लो ओव्हर फ्लॅट प्लेटचे वर्णन फ्लो ओव्हर फ्लॅट प्लेटचे फाईल स्ट्रक्चर जॉमेट्री मेश करणे जॉमेट्री तपासणे आणि ती paraview मधे बघणे सॉल्व्हरबद्दल माहिती प्रॉब्लेम सोडवणे पॅराव्ह्यू U व्हेलॉसिटी कॉन्टुर व्हेक्टर प्लॉटस फ्लॅट प्लेटची जॉमेट्री मेशिंगमधे ग्रीड स्पेसिंग बदलणे ParaView मधे रिझल्टस पोस्ट प्रोसेस करणे आणि व्हेक्टर प्लॉटच्या सहाय्याने ते बघणे