Exporting geometry from Salome to OpenFOAM - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

325 visits



Outline:

Salome सुरू करून मागे तयार केलेली .hdf फाईल उघडणे OpenFOAM मधे गरज असेल त्यानुसार मेश पार्टसचा ग्रुप बनवणे .unv फाईलमधे मेश एक्सपोर्ट करणे केस डिरेक्टरीचा सेटअप करणे OpenFOAM मधे कंपॅटिबल असणा-या फॉरमॅटमधे मेश रूपांतरित करणे जॉमेट्रीचे प्रमाण लहान (स्केल डाऊन) करणे P आणि U फाईलमधे योग्य ते बदल करणे ParaView मधे मेश उघडणे सिम्युलेशनसाठी ते तयार करणे