Creating and meshing a curved pipe geometry in Salome for OpenFOAM - Marathi

364 visits



Outline:

Salome सुरू करणे जॉमेट्री मॉड्युलच्या सहाय्याने कर्व्हड पाईप जॉमेट्री तयार करणे ऑब्जेक्टसचे योग्य पध्दतीने गट बनवणे मेश मॉड्युलच्या सहाय्याने जॉमेट्री मेश करणे सबमेश युटिलिटीच्या सहाय्याने फ्लो डायरेक्शनमधील मेशमधे बदल करणे डेस्कटॉपवर केलेले काम सेव्ह करणे