Designing GUI for Sample Java Application - Marathi

2000 visits



Outline:

Designing GUI for Sample Java Application( डिज़ाइनिंग जी यू आय फॉर सॅम्पल जावा ऍप्लीकेशन) फॉर्म एडिटर आणि सोर्स एडिटर चा वापर. पॅलेट, इन्सपेक्टर आणि प्रॉपर्टीज वैशिष्ट्ये ह्यांचा वापर. इव्हेंट हँडलर्स समाविष्ट करणे.