Flow Charts Connectors Glue Points - Marathi

370 visits



Outline:

फ्लो चार्टस काढणे ग्लू पॉईंटस आणि बायझर कर्व्हज वापरून फ्लोचार्टस जोडणे बायझर कर्व्हवरील बिंदू (नोडस) सफाईदार वक्ररेषा काढण्यासाठी एडिट पॉईंटस टूलबार वापरणे आकृत्यांमधे टेक्स्ट लिहिणे टेक्स्ट समाविष्ट करण्याचे विविध पर्याय ग्लू पॉईंटस आणि हँडल्समधील फरक ऑर्गनायझेशनल चार्टस आणि डायग्रॅम्स(संघटनात्मक आकृतीबंध)