Introduction to LibreOffice Calc - Marathi

1523 visits



Outline:

लिबरऑफिस कॅल्कची ओळख. कॅल्क मध्ये विविध टूलबार्स. कॅल्क मध्ये नवीन डॉक्युमेंट उघडणे. कॅल्क मध्ये अस्तित्वातील डॉक्युमेंट उघडणे. डॉक्युमेंट सेव्ह आणि क्लोज(बंद) करा. कॅल्क मध्ये वर्कबुक. कॅल्क मध्ये ग्रीड. कॅल्क मध्ये सेल्स. कॅल्क विंडो मध्ये विविध बार्स. फाइल्स विविध फॉरमॅट्स dot xml, dot xlsx आणि dot xls मध्ये सेव्ह करणे. फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट नेम. pdf म्हणून एक्स्पोर्ट करा.

Width:800 Height:600
Duration:00:15:36 Size:9.2 MB

Show video info

Pre-requisite


No Pre-requisites for this tutorial.