Images and Graphics - Marathi

721 visits



Outline:

इमेजस अँड ग्रॅफिक्स इन कॅल्क थेट इमेज फाईल समाविष्ट करणे. ग्राफिक्स प्रोग्रॅम मधून इमेज फाईल समाविष्ट करणे. क्लिपबोर्डच्या साहायाने इमेजेस समाविष्ट करणे. गॅलरी मधून इमेजेस समाविष्ट करणे . पिकचर टूलबार. ग्राफिक्स मोड. ड्रॉप पर्याय ड्रॅग आणि ड्रॉप करणे.