Create queries using Query Wizard - Marathi

1011 visits



Outline:

क्वेरी म्हणजे काय? क्वेरी विझार्ड वापरून साध्या क्वेरीज तयार करणे. फिल्ड्स निवडणे. फिल्ड्सला क्रमवारी क्रमाने लावून सेट करणे. आणि क्वेरीसाठी एक निकषचा शोध किंवा अटी प्रदान करणे. सेट करणे(ओळखीची आणि अर्थपूर्ण labels किंवा headers बनवणे). simple query ला अर्थपूर्ण नाव देणे .