Slide Master Slide Design - Marathi

445 visits



Outline:

स्लाईड मास्टर, स्लाईड डिज़ाइन स्लाईड्स साठी बॅकग्राउंड तयार करणे. विविध स्लाइड टेम्पलेटस(लेआउट्स) मॅटर(मास्टर) चा स्लाईड वापरणे. टेक्स्टचा रंग (कलर) निवडा. बिटमॅप वापरणे. फॉन्ट इफेक्ट्स वापरणे. इंप्रेस मधील मूलभूत आकार(शेप्स) वापरणे स्लाईड्स मधील रंग(कलर) वापरणे.