Introduction to LibreOffice Impress - Marathi

565 visits



Outline:

लिबरऑफिस इम्प्रेसचे परिचय मुलभूत वैशिष्ट्ये टूलबार्स MS पॉवरपॉईंट आणि इतर फॉरमॅट्स मध्ये सेव्ह करणे. MS ऑफिस डोकमेंट्स मध्ये PDF एक्स्पोर्ट करणे. सेव्ह केलेली फाईल पुन्हा उघडणे. विविध टूलबार्स. दिलेले टाइटल टूल बार, मेन्यू बार, स्टँडर्ड टूल बार, फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार. डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी Save वर क्लिक करा. MS पॉवरपॉईंट उघडणे.