Formatting Data - Marathi

267 visits



Outline:

फॉरमॅटिंग डेटा बॉर्डर्स , कलर, टेक्स्ट फॉर्मॅट करणे , सेल चा आकार वाढविणे . टेक्स्ट च्या अनेक ओळी फॉर्मॅट करणे ,नंबर्स, ,फॉन्ट्स, सेल बॉर्डर्स, सेल बॅकग्राउंड. ऑटोमॅटिक रॅपिंग आणि मॅन्यूयल ब्रेक्स वापरणे . सेल्स, रोस आणि कॉलम्स मर्ज करणे मर्ज सेल्स वापरुन अडचणी . टेक्स्टचा आकार बदलून सेलमध्ये बसवणे.