ANIMATE 2025 is here! 2D/3D animation hackathon using Synfig Studio and Blender. For more details, Click here!

Mathematical Typesetting - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

1718 visits



Outline:

मॅथेमटीकल टाईपसेट्टिंग $ चिन्ह हे गणितातील सूत्र सुरुवात आणि समाप्त करण्यासाठी आहे. alpha, beta, gamma and delta तयार करणे. चिन्हांचे टर्मिनेटर म्हणून स्पेस वापरले जाते मॅथेमटीकल फॉर्मले मध्ये स्पेसस तयार करणे फॉर्मुला आणि टेक्स्टच्या फॉंट मध्ये फरक टेक्स्ट आणि फॉर्मुला मधील वजाबाकीच्या चिन्हा मध्ये फरक फ्रॅकशन्स तयार करण्यासाठी frac कमांड सबस्क्रिप्ट्स आणि सुपेर्स्क्रिप्टस आर्ग्यूमेंट्स सीमा आखण्यासाठी महिरपी कंसचा वापर नॉट ईक्वल टू, ग्रेटर दॅन किंवा ईक्वल टू , लेस दॅन किंवा ईक्वल टू मच लेस दॅन उजवा बाण, डावा बाण, उजवा किंवा डावा बाण, वरचा बाण इंटीग्रल चिन्ह ,एक इंटीग्रलची मर्यादा विविध ओळी आणि स्त्मबांचे मॅट्रिक्स