What is Compiling - Marathi

869 visits



Outline:

कंपाइलिंग म्हणजे काय? एडिटर वापरुन, एक नवीन सोर्स फाइल उघडा, hello.tex, काही ओळी जोडून सेव्ह करणे pdflatex वापरुन कंपाइल करणे कंपाइलेशन करण्यापूर्वी सेव्ह करण्याचे महत्व वारंवार सेव्ह करण्याचे महत्व संकलन केलेली फाईल एक ब्राउज़र वापरुन पहा जे सध्याचे बदल दर्शवते. फाइल बदलणे, संकलित आणि pdf फाइल कसे बदलणे हे प्रदर्शित करणे.