Installing MikTeX - Marathi

745 visits



Outline:

MikTeX इनस्टॉल करणे miktex.org, शोधणे, डाउनलोड आणि इनस्टॉल करणे. adobe.com, वर जाणे adobe रीडर विनामूल्य डाउनलोड करून इनस्टॉल करणे. texniccenter.org, वर जाउन TexnicCenter, डाउनलोड करून इनस्टॉल करणे. TexnicCenter: कॉन्फिगर करणे. adobe रीडर ला मार्ग देणे, MikTeX चा डिफॉल्ट मार्ग वापरणे. TexnicCenter help दर्शविणे, फॉन्ट्स मोठे करणे. hello.tex फाइल लोड करणे आणि CTRL SHIFT F5 वापरुन संकलन करणे आणि adobe वापरुन प्रदर्शित करणे. Adobe च्या त्रुटी/उणीवा - प्रत्येक संकलनानंतर, पहिले पेज दर्शवीणे - मोठ्या डॉक्युमेंट्स साठी कठीण आहे.

Width:924 Height:640
Duration:00:27:25 Size:18.2 MB

Show video info

Pre-requisite


No Pre-requisites for this tutorial.