Symmetry and Point Groups - Marathi

688 visits



Outline:

'''मिथेन''' रेणूमधील अणू मधून जाणारे C2 आणि C3 रोटेशनल अक्षाची रेष काढणे. अक्षा सह रेणूला स्पिन आणि रोटेट करणे. मिथेन रेणू मधील अणू द्वारे प्लेनचे प्रतिबिंब काढणे. '''methane''' आणि '''allene''' चे उदाहरण वापरुन बिंदू गट वर्गीकरण दाखवणे.

Width:816 Height:600
Duration:00:09:38 Size:5.4 MB

Show video info