Proteins and Macromolecules - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

430 visits



Outline:

प्रोटीन डेटा बॅंक (PDB) मधून प्रोटीन्सचे स्ट्रक्चर्स लोड करणे. डेटबेस मधून .pdb फाइल्स डाउनलोड करणे. PDB कोड (4EX1) वापरुन इन्सुलिनची 3D स्ट्रक्चर्स पहाणे. पाणी रेणूंच्या शिवाय स्ट्रक्चर्स पहाणे. सेकेंडरी स्ट्रक्चरचा प्रदर्शन बदलणे . हायड्रोजन बॉण्ड्स आणि डायसलफाइड बॉण्ड्स ठळक करणे .