Measurements and Labeling - Marathi

591 visits



Outline:

carboxylic acid चे मॉडेल तयार करणे . उदाहरणार्थ , Acetic acid. Nitroalkane चे मॉडेल तयार करणे .उदाहरणार्थ , Nitroetane. मॉडेल मध्ये एलिमेंट च्या सिंबल सह अणू ला लेबल करणे. मॉडेल मध्ये नंबर सह अणू ला लेबल करणे. मॉडेल मध्ये सिंबल आणि नंबर दोन्ही सह अणू ला लेबल करणे. मॉडेल मध्ये बॉण्ड लेंथ्स मापणे . उदाहरणार्थ :कार्बन-कार्बन सिंगल बॉण्ड कार्बन-ऑक्सिजन सिंगल आणि डबल बॉण्ड्स. मॉडेल मध्ये बॉण्ड अँगल्स मापणे. मॉडेल मध्ये डायहेडरल अँगल्स मापणे .