Animation using Script Commands - Marathi

367 visits



Outline:

स्क्रिप्ट कमांड्स वापरुन Jmol एनिमेशन करणे प्रात्यक्षिकेसाठी उदाहरण म्हणून आपण '''ethane''' आणि '''hemoglobin''' चा वापर करू. स्क्रिप्ट कमांड्स सह कीवर्ड्स जसे, '''Move, delay, slab, loop''' आणि '''capture.''' एनिमेशनला '''जिफ''' फाईल म्हणून सेव्ह करा.