Arithmetic Operations - Marathi

1526 visits



Outline:

अरित्मेटिक ऑपरेशन्स एक ऑपरेटर व्याख्यीत करणे. अरित्मेटिक ऑपरेटर्स व्याख्यीत करणे. जोडणे (Addition) वजाबाकी (Subtraction) गुणाकार (Multiplication) विभागणी (Division) टक्केवारी (Modulo) अरित्मेटिक ऑपरेटर्स प्रदर्शित करण्यासाठी साधा प्रोग्राम. योग्य मूल्ये साठी योग्य datatypes प्रोग्रॅम सेव, संकलित, आणि कार्यान्वित करणे.