Features of JChemPaint - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

285 visits



Outline:

पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे. विंडोचा चेहरामोहरा बदलणे. युजर इंटरफेसची भाषा बदलणे. पॅनेलमधे विविध "Templates" समाविष्ट करणे. दिलेल्या रेणूसाठी "SMILES" आणि "InChi " कीज तयार करणे. दिलेली रचना तयार करण्यासाठी "SMILES" समाविष्ट करणे. दिलेली रचना तयार करण्यासाठी "InChi" कीज समाविष्ट करणे.