Sequences in GeoGebra - Marathi

282 visits



Outline:

अलजेब्रा व्यू चे आकार बदलून ग्राफिक्स व्यू च्या वर ठेवणे साधे सीक्वेन्स तयार करण्यासाठी स्प्रेडशीट दृश्य वापरणे सीक्वेन्सचे नाव बदलणे सीक्वेन्स कमांड वापरुन विषम क्रमांकाचा क्रम तयार करणे ग्राफिक्स व्यू मध्ये बिंदूंची मालिका दर्शविण्यासाठी सीक्वेन्स कमांड वापरणे सेगमेंट कमांड वापरून बिंदूंना मालिकेत जोडणे सीक्वेन्स कमांड वापरुन अंकगणित आणि भूमितीय श्रेणी तयार करणे अनुक्रमाद्वारे निर्मित बिंदूंना जोडण्यासाठी एक रेषा काढणे रेषाखंड भागांमध्ये विभागून घेणे अतिरिक्त कमांडसमवेत सीक्वेन्स कमांड वापरणे