Basics of Triangles - Marathi

456 visits



Outline:

Options menu वापरून फॉन्टचा आकार वाढवणे. त्रिकोण काढणे त्रिकोणाचे कोन मोजणे परिमिती आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ दाखवणे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180 अंश दर्शवणे बाह्य कोन आतील विरुद्ध कोनांच्या बेरजे इतके असल्याचे दर्शवणे त्रिकोणाच्या बाजूने बाह्य रेषा काढणे त्रिकोणाला शिरोलम्ब काढणे त्रिकोणाचे लंबसंपात शोधणे त्रिकोणाच्या कोनाला कोन दुभाजक काढा त्रिकोणात अंतरवर्तुळ काढणे