Setup in FrontAccounting - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

375 visits



Outline:

Setup मधील विविध घटक (modules) स्वतःची संस्था किंवा कंपनी तयार करणे home currency समाविष्ट करण्याची पध्दत fiscal year म्हणजे काय? fiscal year सेटअपची माहिती Company सेटअप अपडेट करणे Login timeout वाढवणे नवीन युजर accounts सेटअप करणे access permission (परवानगी) सेटअप करणे date format बदलण्याची पध्दत