Transient Response of Circuits - Marathi

410 visits



Outline:

ट्रान्झियंट रिस्पॉन्सची व्याख्या RC, RL आणि LCR सर्किटसच्या ट्रान्झियंट रिस्पॉन्सचे प्रात्यक्षिक RC सर्किटसाठी स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करणे काँस्टंट करंटद्वारे कपॅसिटरचे चार्जिंग RC व्हॅल्यू मिली सेकंदात मोजणे RL सर्किटसाठी स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करणे LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिसचार्ज पाहणे RC इंटीग्रेशन आणि डिफरन्शिएशनचा अभ्यास करणे