Communicating to ExpEYES using Python - Marathi

530 visits



Outline:

पायथनची ओळख प्लॉट विंडो आणि पायथन वापरून AC विद्युतदाब मोजणे साईन वेव तयार करणे पायथन वापरून बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे प्लॉट विंडो आणि पायथन वापरून कपॅसिटन्स आणि रोध(रेझिस्टन्स) मोजणे स्क्वेअर वेव तयार करणे आपल्या प्रयोगाच्या जोडण्या आणि विद्युतमंडलांची आकृती दाखवणे