Shortcut Distillation - Marathi

248 visits



Outline:

यूनिट्स सिस्टम वापरुन वेरियबल्स साठी मूलभूत यूनिट्स पारिभाषित करणे फ्लोवशीट ला शॉर्टकट डिस्टिलेशन कॉलम जोडणे कॉलम ला फीड, आउटपुट, एनर्जी स्ट्रीम्स जोडणे कंडेन्सर टाइप निर्दिष्ट करणे कंडेन्सर आणि रीबायलर प्रेशर निर्दिष्ट करणे की वॅल्यूज द्वारे प्रॉडक्ट कॉंपोज़िशन निर्दिष्ट करणे रिफ्लक्स रेशियो ची अंदाजे वॅल्यू निर्दिष्ट करणे शॉर्टकट डिस्टिलेशन कॉलम सिमुलेट करणे स्टेजसची कमीतकमी आणि प्रत्यक्ष संख्या (मिनिमम आणि आक्चुयल नंबर ऑफ स्टेजस ) मिनिमम रिफ्लक्स रेशियो ऑप्टिमल फीड स्टेज लोकेशन