Introduction to Flowsheeting - Marathi

191 visits



Outline:

एक लहान फ्लोवशीट तयार करा फ्लोवशीटला मिक्सर जोडणे स्ट्रीम्स जोडणे मटेरियल स्ट्रीम जोडणे एक फेज़ आणि दोन फेज़ स्ट्रीम्सना परिभाषित करणे स्ट्रीम प्रॉपर्टीसना असाइन करणे मटेरियल बॅलेन्सची गणना काढणे फ्लोवशीटला फ्लॅश वेस्सेल जोडणे फ्लॅश वेस्सेल सह वरील सर्व पुनरावृत करणे एनर्जी स्ट्रीम जोडणे गणनांचे परिणाम तपासणे फाइल मध्ये परिणाम सेव्ह करणे