Seven Segment Display - Marathi

This is a sample video. To access the full content,
please Login

915 visits



Outline:

''' Seven Segment Display''', ''' Arduino board''' शी जोडणे सेव्हन सेगमेंट डिस्प्लेचे प्रकार कॉमन कॅथोड सेव्हन सेगमेंट डिस्प्लेचे कनेक्शनचे तपशील कॉमन ऍनोडे सेव्हन सेगमेंट डिस्प्लेचे कनेक्शनचे तपशील सर्किट कनेक्शनचे स्पष्टीकरण कनेक्शनचे थेट सेटअप '''seven segment display''' मध्ये '''LEDs''' लुकलुकण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे. सेव्हन सेगमेंट मध्ये LED's ची उच्च आणि कमी स्थिती '''Seven Segment Display''' मध्ये 0 ते 4 अंकांना प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहिणे प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करणे